वास्तववादाचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

रोजच्या जीवनाचे यथातथ्य चित्रण करणे हा त्यांचा उद्देश होता. दैनंदिन जीवनातील घटना ज्या ठिकाणी घडतात त्या जागा-उदा., कारखाना, शेत किंवा घरातील निवाऱ्याची जागा घटनास्थळ म्हणून उपयोगात आणून मानवी व्यवहाराचे अकृत्रिम, निरलंकृत व सरळसाधे चित्रण निसर्गवादी चित्रकारांनी केले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:18 ( 1 year ago) 5 Answer 29409 +22