शब्दांचा अर्थ किती प्रकारचा असतो तो कोणकोणत्या शक्तींनी प्राप्त होतो?www.marathihelp.com

शब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते. एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक शब्दशः, शब्दकोशगत सरळ व रुढ अर्थ समजतो किंवा त्याच्याशी निगडीत जो सर्वसामान्य अर्थ निघतो, त्या शब्दांच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 4091 +22