स्थलांतरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?www.marathihelp.com

चैतन्यशीलता, महत्त्वाकांक्षी स्वभाव, कार्यक्षमता इ. व्यक्तिमत्त्वाच्या महत्त्वांच्या घटकांचा स्थलांतराच्या प्रमाणावर तसेच पद्धतीवर निश्चित परिणाम होतो. (५) परस्पर समाजांतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व भाषिक ओढ तसेच भावनिक बांधिलकी यांचा स्थलांतरावर अनुकूल परिणाम होतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:01 ( 1 year ago) 5 Answer 117189 +22